प्रशांत मूळचा साताऱ्यातील आंबेवाडीचा. घरची परिस्थिती बेताची. आई-वडील शेती करतात. पुण्यात तो जिथे शिकतोय तेथेच त्याने झेरॉक्स व नेट कॅफे सुरू केले आहे. खेळामध्येही त्याने शिखर गाठले आहे. राज्य पातळीवरील पोहणे, थाळी फेक, गोळाफेक या स्पर्धांमध्ये तेरा सुवर्ण व राष्ट्रीय तिरंदाजीत एक कास्यपदक मिळविले आहे. त्याने आतापर्यंत प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, रायगड हे किल्ले सर केले आहेत. भविष्यात, महाराजांनी उभारलेले सर्व किल्ले त्याला पाहायचे आहेत.